सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडून दि.22-01-2016 पर्यंत त्यांचेकडील DCPS कर्मचाऱ्यांचेबाबत Missing Credit च्या रकमांबाबत माहिती मागविण्यात आली आहे सदर माहिती सादर करण्यासाठीचा excel नमुन्यासाठी येथे क्लीक करा .
तसेच बरेच आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांचेकडील Form R3 सापडत नसल्याचे कळविले असल्याने सन 2007-08 ते 2013-14 पर्यंतच्या सर्व R3 Slips साठी येथे क्लीक करा.
सदर माहिती तयार करताना ज्या वर्षाच्या R3 मध्ये रक्क्म Missing दिसत आहे त्या महिन्याची रक्कम पुढील सर्व वर्षांच्या R3 मध्ये जमा आहे का याची ख्ाात्री करावी व कोणत्याच R3 मध्ये नसेल तरच excel sheet मध्ये त्याबाबत माहिती द्यावी.
या पूर्वी आपणाला वर्ष 2013-14 पर्यंतचे DCPS कर्मचाऱ्यांचे missing credit बाबत माहिती तयार करुन ती कळविण्यासाठी excel फाईल पाठविण्यात आली आहे. आज रोजी वर्ष 2014-15 च्या R3 slip तयार होऊ लागल्या असून त्याही आपणासाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत तरी वर्ष 2014-15 पर्यंतचे missing credit बाबतची माहितीही excel sheet मध्ये add करावी
वर्ष 2014-15 साठीच्या सर्व R3 Slip साठी येथे क्लीक करा.