टिडीएस 24 G

     जिल्हातील सर्व आहरण व संवितरण अधिका-यानी प्रत्येक महाच्या वेतन देयकातुन कपात केलेली आयकर
 वजावट आयकर विभागास सादर करावयाच्या तिमाही विवरण पत्रासाठी कोषागार कार्यालयाकडून प्राप्त
 होणार 24G-BIN Number पहाण्यासाठी खालील सकेंतस्थळाचा वापर करावा. संकेतस्थळ वापरताना
 कार्यालयाला आयकर विभागाकडून प्राप्त झालेला 10 अंकी TAN क्रमांक आवश्यक आहे. तसेच एकावेळी
 तिमाही विवरणपत्रे पहाता येतील. (उदा. जानेवारी ते मार्च,  एप्रिल ते जून,  जुलै ते सप्टेंबर व ऑक्टोबर ते
 डिसेंबर)

24G-BIN Number

दिनांक 29/08/2013 रोजी आयकर कार्यशाळेत सादरीकरण झालेली संकेतस्थळे  खालीलप्रमाणे आहेत.

http://www.incometaxindia.gov.in/

https://www.tin-nsdl.com/

https://www.tdscpc.gov.in/