निवृत्ती वेतन

एप्रिल 2012 पासून निवृत्ती वेतन धारकांना दरमहा मिळालेले निवृत्ती वेतन पहाण्या करिता संकेतस्थळ
पुढील प्रमाणे आहे.  

                           https://pension.mahakosh.gov.in

वरील संकेतस्थळावर  निवृत्ती वेतन धारकांची माहीती पहाण्याकरीता Username password खालीलप्रमाणे आहेत
    User Name  :- PENSIONER
    password   :- ifms123
Login केल्यानंतर खालीलप्रमाणे screen दिसेल. त्यामध्ये आवश्यक माहिती भरुन आपले निवृत्ती वेतन  पहाता येईल.










कोषागाराकडून प्रथम प्रदानासाठी ताारीख दिलेल्‍या  नि.वे.धारकांचे माहितीसाठी येथे क्लिक करा

शा.नि.३०-१२-२०१५ नुसार DDO कडून कार्यवाही प्रलंबित असलेल्‍या नि.वे.धारकांचे माहितीसाठी येथे क्लिक करा