सुधारित नमुना स्वाक्षरी

    सर्व आहरण व संवितरण अधिका-यांसाठी महत्वाची सुचना

        सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सर्व आहरण  व संवितरण अधिका-यांना विनंती करण्यात येत आहे की सर्वांनी नमुना स्वाक्षरी करीताचे सुधारित नमुन्यात आपली नमुना स्वाक्षरी या जिल्हा कोषागारात देयके सादर करणा-या आहरण व संवितरण अधिका-यांना जिल्हा कोषागारात तसेच उपकोषागाराकडील आहरण व संवितरण अधिका-यांनी त्या त्या उपकोषागारात सादर करावी. आपली नमुना स्वाक्षरी संगणक आज्ञावलीमध्ये upload करावयाची असल्याने सुधारित नमुन्यात नमुना स्वाक्षरी पुन्हा मागविण्यात येत आहे. नमुना स्वाक्षरी करतेवेळी खालिल सूचनांचे पालन करावे ही विनंती. 
 सुचना -
1) सदर कागदाला घडी घालू नये 
2) DDO यांनी काळया रंगाचे शाईनेच स्वाक्षरी करावी. 
3) दिलेल्या चौकोनाच्या बाहेर स्वाक्षरी जाऊ नये याची दक्षता घ्यावी. 
4) हा कागद खराब होऊ नये यासाठी काळजीपूर्वक वापरावा व वरिल पुर्ततेनंतर सूस्थितीत कोषागारास / उपकोषागारास परत करावा.  

DDO Specimen Signature नविन नमुन्यासाठी येथे क्लिक करा.